Uncategorized
कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच रा.से.यो स्वयंसेवकाकडून वृद्धाश्रम येथे भेट
शिरूर वृत्तसेवा
कृषी महाविद्यालय दापोली येथील शिकत असलेल्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी साहिल जगदाळे आणि पुष्कर कुलकर्णी जे रा.से.यो स्वयंसेवक आहेत यांनी गिम्हवणे येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना भेट देत त्यांच्याशी संवाद साधला. ह्या वृद्धाश्रमातील वृद्धांना खूप बरे वाटले की त्यांच्या नातवंडा सारखे मुले त्यांना भेटायला आले, आणि त्यांची विचारपूस केली.

