Uncategorized
चां.ता.बोरा महाविद्यालयाची संरक्षक भिंतही धोकादायक झाली असुन ती त्वरित मुळ जमिनी पासुन बांधावी अशी मागणी हुडको कृती समितीचे शैलेश जाधव व मनसे शहरअध्यक्ष अविनाश घोगरे यांनी केली आहे
शिरूर ama9 वृत्तसेवा
शिरुर
शहरातील चां.ता.बोरा महाविद्यालयाची संरक्षक भिंतही धोकादायक झाली असुन
ती त्वरित मुळ जमिनी पासुन बांधावी अशी मागणी हुडको कृती समितीचे शैलेश
जाधव व मनसे शहरअध्यक्ष अविनाश घोगरे यांनी केली आहे .

या
संदर्भात नुकतेच महाविद्यालयाचे प्राचार्य के.सी. मोहिते यांना हुडको कृती
समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे . या निवेदनात म्ह्टले आहे कि
मागील काही वर्षापुर्वी हि महाविद्यालयाची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळली
होती. वास्तविक पाहता ही संरक्षक भिंत जुन्या,कमकुवत भिंतीवर नविन भिंत
बांधलेली आहे. ही संरक्षक भिंत एका बाजुने हुडकोचा एका लाईनचा बाजुने आहे.

या भिंतीचा आतील बाजुने गटार असल्याने आणि खालची जुनी भिंत कमकुवत
असल्याने तेथे घुशी,उंदीर यांनी ही भिंत पोकळ केली असल्याने ,ही भिंत
पडण्याची दाट शक्यता नाकरता येत नाही.

या संदर्भात दिनांक ०७ जुलै २०२२ रोजी हुडकोवासीयक्रृती समीतीच्या वत्तीने निवेदन देण्यात आले .
या निवेदनात,काॅलेजची जुनी संरक्षक भिंत पाडुन नविन भिंत बाधण्याची मागणी कृती समीतीच्या वत्तीने करण्यात आली आहे .
मनसेचे
शहर अध्यक्ष अविनाश घोगरे यांनी सांगितले कि बरोबर तीन
वर्षापुर्वी मनसेच्या निवेदना नंतर तत्कालीन मुख्याधिकारी ॲलिस पोरे यांनी
महाविद्यालयाचे प्राचार्य यांना संरक्षक भिंत हि कमकुवत झाली असुन तीचे
स्ट्रक्चर ऑडीट करावे असे पत्र दिले होते . अद्यापपर्यंत महाविद्यालयाने हे
ऑडीट केले नसुन हि भिंत अत्यंत धोकादायक झाली असुन या ठिकाणी मोठा अपघात
होण्याची भिती घोगरे यांनी व्यक्त केली .