Uncategorized
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त शहर भाजपाच्या वतिने फळ वाटप
शिरूर ama9 वृत्तसेवा भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून शिरूर शहर भाजपा वतीने ग्रामीण रुग्णालय शिरूर व शहराच्या विविध भागात रुग्णांना फळं व बिस्कीट वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे,माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे,शहराध्यक्ष नितीन पाचर्णे,कार्याध्यक्ष मितेश गादिया,सरचिटणीस विजय नरके,सरचिटणीस नवनाथ जाधव,उपाध्यक्ष निलेश नवले,संभाजी रणदिवे, रश्मी क्षीरसागर,रेश्मा शेख,अनघा पाठकजी,वैशाली ठुबे, हर्षा संघवी,शिवम् पाठकजी,राहील शेख,हुसेन शाह आदी उपस्थित होते. फोटो ओळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त शिरूर शहर भाजप चे पदाधिकारी फळ वाटप

