राजकीयशिरूर तालुका

तवाहतूक कोंडी संदर्भात बैठक की बैठकीचा फार्स

शिरूर प्रतिनिधी

शिरूर शहरातील महत्त्वाच्या विषयावर म्हणजे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या विषयावर शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने शिरूर नगर परिषदेमध्ये एक बैठक आयोजित केली असल्याची माहिती समजत असून मिळाली असून मात्र ही बैठक बैठक फक्त काही नगरसेवक व पोलीस स्टेशनमध्ये झाले असून यात कुठल्याही नागरिकांचा समावेश किंवा व्यापाऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही

 

शहरातल्या सर्वात महत्त्वाच्या विषयावर वर वाहतूक कोंडी विषयासंदर्भात ही बैठक होत असताना केवळ नगरसेवक व पोलीस यांच्यात बैठक झाली म्हणजे संपूर्ण गावाची बैठक झाली असे होत नाही यात नागरिक संबंधित व्यापारी गणपती मंडळाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी या सर्वांना घेऊन ही बैठक आयोजित करणे गरजेचे होते मात्र शिरूर पोलीस स्टेशन ने केलेल्या या बैठकीबाबत गुप्तता पाळण्यात आली असून कोणालाही प्रसारमाध्यमांना सुद्धा याबाबत कुठली कल्पना देण्यात आलेली नाही शिरूर शहरासारख्या वाहतूक कोंडीवर असा ज्वलंत विषय असताना केवळ गुपचूप बैठक घेणे यामागे काय गोड बंगाल आहे हे कळलं गरजेचं आहे

 

जर शिरूर नगरपरिषदेला व शिरूर पोलीस स्टेशनला जर या समस्येबद्दल वाहतूक कोंडी संदर्भात जर कोणाची गरज नसेल वाहतूक कोंडी कशी सुटणार हा सुद्धा असून फक्त कागदावर दाखवण्यापुरत्या बैठका नको जर खरेच प्रश्न सोडवायचे असतील तर सर्वसमावेशकाची बैठक होणे गरजेचे आहे केवळ मिटींगचा फार्स नको वरिष्ठ अधिकारी किंवा वरिष्ठ नेत्यांना मीटिंग घेतली कागदपत्रे फक्त मीटिंग नको तर सर्व पक्षातील नगरसेवक पाहिजे होते तसेच पत्रकार सामाजिक कार्यकर्ते सर्वांना या ठिकाणी बोलवणं गरजेचे होते केवळ बातमीसाठी मीटिंग नको अशी चर्चा सुरू असून केवळ फार्स मीटिंगचा केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून शिरूर नगर परिषदेने सुद्धा फक्त मीटिंग घेण्यापूर्वी मीटिंग ची माहिती गावाला शिरूर शहराला कळली पाहिजे की कशासाठी मीटिंग आहे

 

एवढा शिरूर शहराचा महत्त्वाचा विषय असताना मीटिंग घेण्यामागे काय उद्दिष्ट आहे हे मात्र अजून पर्यंत समजले नाही यात विरोधी पक्षाचे नगरसेवक सुद्धा दिसत नसून त्यांना सुद्धा या बैठकीला आमंत्रित करणे गरजेचे होते प्रत्येक विभागाचे अधिकारी या ठिकाणी पाहिजे होते नगर परिषदेच्या प्रत्येक विभागाचे अधिकारी या बैठकीला पाहिजे होते जेणेकरून हा विषय मार्गी लागेल मात्र केवळ अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी ही बैठक घेण्यात आल्याचे सध्या चित्र दिसत आहे

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button