राजकीयशिरूर तालुका
प्रभाग निहाय मतदानाची टक्केवारी पहा

शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगरपरिषदेच्या झालेल्या सार्वत्रीक निवडणुकीत शिरूर शहरात 12 प्रभागातून एकूण ७१.14 टक्के एवढे मतदान झाले असून सकाळपासून दुपार पर्यंत अत्यंत संथ गतीने चाललेल्या मतदानाला दुपार नंतर वेग आला दुपारपर्यंत मतदानाची आकडेवारी 25 टक्या पर्यंत होती ती संध्याकाळी 71 टक्या पर्यंत गेली
शिरूर शहरात गेल्या अनेक वर्षापासून मतदानाची पद्धत असून सायंकाळी अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या जातात त्यामुळे उशिरापर्यंत चाललेल्या या मतदानावर मध्ये आकडेवारी सगळ्यात शेवट उशिरा येथे त्यात मतदानाची टक्केवारी वाढलेली असते
आपण खालील प्रभागातील टक्केवारी पाहणार आहोत प्रत्येक प्रभागात किती मतदान झाले पुरुष व स्त्री व एकूण टक्केवारी किती खालीप्रमाणे



