राजकीयशिरूर तालुका

प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मुमताज दगडूभाई पठाण यांनी प्रचारात घेतली आघाडी

शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगरसेविका पदासाठी
हा क्रमांक नऊ मध्ये स्थानिक उमेदवार मुमताज  दगडूभाई पठाण यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून या प्रभाग क्रमांक नऊ मध्ये त्या स्थानिक उमेदवार असून स्थानिक उमेदवारीमुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे त्यांना दिनांक 26 रोजी चिन्ह मिळणार असून चिन्हा नंतर ते प्रचारात अजून आघाडी घेतील असे चित्र सध्या दिसत आहे

 

 

मुमताज दगडूभाई पठाण यांचा जन्म सिद्धार्थनगर येथे झाला असून त्या या प्रभागातील स्थानिक उमेदवार म्हणून पुढे येत आहे सामाजिक कार्यकर्ते गफूर शेख यांच्या त्या पत्नी आहेत

 

मुमताज दगडूभाई पठाण या अपक्ष म्हणून या निवडणुकीत हे उभे असून त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक नऊ मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी जोरदार मुसंडी मारली आहे
आशाबी दगडू पठाण यांची या कन्या असून प्रभागात जन्म झाल्यामुळे त्यांना सर्व परिस्थितीच्या जाणीव असल्याने त्यांना सर्व समस्याचे आकलन असून या सर्व समस्या सोडवण्यासाठी त्या निवडून आल्यानंतर प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मुमताज पठाण यांनी सांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button