राजकीयशिरूर तालुका

शिरूर मध्ये भाजपाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले

शिरूर प्रतिनिधी

शिरूर तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या शहर भाजपा व “बेटी बचाओ, बेटी पढाओ” आघाडीच्या वतीने तालुका अध्यक्ष राहुल पाचर्णे यांच्या नेतृत्वात शिरूर शहरातील भाजी बाजार येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले तसेच मुंबई बाजार येथील अंगणवाडी येथे बालगोपाळांना खाऊ वाटप चा कार्यक्रम घेण्यात आला.

 

त्याचप्रमाणे अंगणवाडी मधील सेविका अंबिका लोखंडे, उषा शिंदे , मदतनीस शुभांगी गायकवाड, कामिनी शेजवळ यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

 

यावेळी शिरूर तालुका भाजपा अध्यक्ष राहुल पाचर्णे , भाजप शहर उपाध्यक्ष निलेश नवले,भाजपा महिला मोर्चा चिटणीस रेश्मा शेख, भाजपा सरचिटणीस विजय नरके, राजू भाई शेख, हुसेन शहा, केशव लोखंडे, नगरसेवक संदीप गायकवाड , सचिन गरुडे , राजेंद्र महाजन, प्रिया बिरादार ,ओंकार ससाने, नवनाथ जाधव , बेटी बचाओ बेटी पढाओ आघाडी अध्यक्ष कविता परदेशी, अनघा पाठकजी, रश्मी क्षीरसागर, वैशाली ठुबे, नयना परदेशी, वर्षा परदेशी, पूजा परदेशी, अरुणा परदेशी, शुभांगी कापसे, सारिका टाक, राहील शेख, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button