पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

विविध अकरा प्रश्नानसंदर्भात महिबुब सय्यद यांचे आमरण उपोषण

शिरुर प्रतिनिधी  
महाराष्टर नवनिर्माण सेनचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महिबुब सय्यद
 शिरुरकर नागरीकांच्या विविध मागण्यांनसाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहेत 
या वेळी शिरुर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे ,गोपीनाथ पठारे हे उपस्थित होते .
सय्यद यांनी केलेल्या विविध मागण्या  नगरपरिषद मालकीचे भंगार साहीत्य विल्हेवाट प्रकरणी गुन्हे दाखल करणे बाबत.
 घनकचरा प्रक्रिया शास्त्रोक्त पध्दतीने न होता बिले काढलेबाबत.
 सांडपाणी व मलःनिस्सारण प्रकल्प तात्काळ चालु करुन घोडनदी पात्रातील पर्यावरणाची हानी थांबविण्याची कार्यवाही करावी.
 बसस्थानका शेजारील नाल्यातील अनाधिकृत भिंत काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उदयानात होणारी हानी थांबवावी .
 पुररेषेतील अतीक्रमणे व नैसर्गीक नाल्यावरील अनाधिकृत बांधकामे काढणे बाबत इत्यादी.
 टोरँटो गॅस प्रा.लि. कंपनीवर गुन्हा दाखल करणे.
 शिरूर शहरातील रस्त्यांच्या कामाची चौकशी करणेबाबत.
 मोकाट कुत्रे व निर्बिजीकरण मोहिमेतील भ्रष्टाचार संदर्भात.
 शिरूर नगरपालिकेतील विज चोरीबाबत.
 नगरपालिकेतील सफाई कामगारांना घरकुल योजनेचा लाभ मिळणेबाबत.
 सफाई कर्मचाऱ्याच्या झालेल्या व्हायरल क्लिप संदर्भात कारवाई होण्याबाबत या वर त्वरित कारवाई व्हावी अशी मागणी सय्यद यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button