पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
डॉ . बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतिने व्याख्यानमालेचे आयोजन

शिरुर ama9
भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शिरुर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे .
व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष असुन
मंगळवार दिनांक २२ एप्रिल रोजी
लोकमत चे संपादक संजय आवटे यांचे ” शिवराय ते भीमराव” या विषयावर तर बुधवार दिनांक २३ एप्रिल रोजी सारंग आवाड डी आय जी, सी आय डी. महाराष्ट्र.
यांचे “कोवळी तरुणाई गुन्हेगारीच्या” विळख्यात या विषयावर व्याख्यान होणार आहे . हि व्याख्याने सायंकाळी साडे सहा वाजता राजभोग बँक्वेट हॉल, शिरूर येथे होणार आहे .
जास्तीत जास्त नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन विचार मंचाच्या वतिने करण्यात आले आहे .


