पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक

स्व. मा .आमदार बाबुराव पाचर्णे प्रतिष्ठान तर्फे नेत्रतपासणी शिबीर

शिरुर पंचक्रोशीत या शिबीराचे आयोजन

शिरुर ama9 

लोकनेते दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे प्रतिष्ठाण तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर नुकतेच  आयोजीत करण्यात आले  होते .
शिरुर पंचक्रोशीतील बाबुराव नगर , तर्डोबाचीवाडी, गोलेगाव, चव्हाणवाडी ,निमोणे
गुणाट,चिंचणी, न्हावरा ,कर्डे ,आंबळे  आदी परिसरात हे शिबीर आयोजीत करण्यात आले होते . या शिबिरासाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचर्णे ,तर्डोबाचीवाडी सरपंच जगदीश पाचर्णे ,माजी नगरसेवक नितीन पाचर्णे आदींनी नियोजन केले .
या शिबीरात पाचशे पेक्षा जास्त रुग्णांच्या डोळ्याची तपासणी करुन पुढील उपचारासाठी रुग्णांना पाठविण्यात आले .
आनंदऋषिजी नेत्रालय आयोजीत
आनंदऋषिजी हॉस्पिटल यांच्या सयुंक्त विद्यमाने  वतिने प्रत्येक रूग्णाला सेवा मिळावी या अनुषंगाने आहोत फिरते नेत्रालय आपल्या दारी या अंतर्गत  पेपर वाचताना अस्पष्ट दिसणे , दळणातील खडे न दिसणे, डोळे जळजळ करणे आदी गोष्टी या शिबीरात तपासण्या करण्यात आल्या .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button