पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

शिरुर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा वर्धापन दिन साजरा

पक्ष कार्यालया समोर झेंडा फडकुन केला वर्धापनदिन साजरा

शिरुर ama9 
शिरुर शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला .
शिरुर शहरातील बस स्थानकाच्या व्यापारी संकुलात राष्ट्रवादी कार्यालयासमोर  पक्षाचा झेंडा फडकविण्यात आला .
यावेळी राष्ट्रवादीचे शिरूर शहराध्यक्ष शरद कालेवार,महिला शहराध्यक्षा श्रुतिका झांबरे,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे,माजी पं. स.सदस्य दादा पाटील घावटे,शहर प्रवक्ते जयवंत साळुंके,युवकचे तालुकाउपाध्यक्ष सोमनाथ बोऱ्हाडे,क्रीडा विभागाचे अध्यक्ष अतुल गव्हाणे, माजी नगरसेविका मनीषा कालेवार,शिरुर शहर युवा उपाध्यक्ष आकाश पवार , पूनम मुत्याल,उमेश जाधव,हनुमंत पवार,भाऊसाहेब चौगुले,रंजन झांबरे, सुवर्णा सोनवणे,नितीन खांडरे, समशाद  खान ,मनीषा ढवळे, सोनाली रायभोळे,दुर्गा ननवरे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button