पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका
शिरुर मध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार जोरात
शिवसेना ,भाजप ,राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा प्रचारात हिरहिरीने सहभाग

शिरुर ama9
शिरुर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी शिरुर शहरात प्रचार फेरी काढुन आढळराव यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले सलग अनेक दिवस प्रचार फेरी काढुन प्रचारफेरीत महायुतीने आघाडी घेतल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे .
पवार मळा, नक्षत्र सोसायटी, एस टी कॉलनी, कामाठीपुरा, कैकाडी आळी, काचेआळी,पाषाण मळा, मंगलमूर्ती नगर ,पवार मळा.वाडा कॉलनी ,गुरुकुल सोसायटी, प्रीतम प्रकाश नगर,सैनिक सोसायटी, यशवंत कॉलनी, जिजामाता हाउसिंग सोसायटी, शिवाजी सोसायटी, गोपाळ वस्ती
गुजर मळा ,निर्माण प्लाझा, कुकडी वसाहत,कॉलेज रोड,स्टेट बॅंक कॉलनी, जोशीवाडी ,महादेव नगर ,
आदी सह शहरातील अनेक भागात प्रचार फेरी काढुन मतदारांना व नागरीकांना आढळराव यांनी केलेले कामाची माहीती पत्रक देउन मतदान करण्याची विनंती या वेळी कार्यकर्त्यांनकडुन करण्यात आली .
या वेळी नितीन पाचर्णे शहराध्यक्ष भाजप ,शरद कालेवार शहराध्यक्ष राष्ट्रवादी, मयूर थोरात शहर प्रमुख शिवसेना ,सुरेश गाडेकर शहर संघटक शिवसेना ,रंजन झांबरे युवक अध्यक्ष राष्ट्रवादी, एजाज बागवान युवा नेते राष्ट्रवादी अतुल गव्हाणे विद्यार्थी अध्यक्ष राष्ट्रवादी, मितेश गादिया उपजिल्हाध्यक्ष भाजप, प्रिया बिराजदार भाजप शहराध्यक्ष, अनघा पाठकजी भाजप ,श्रुतिका झांबरे राष्ट्रवादी महिला अध्यक्ष, पूनम मुत्याल युवती अध्यक्ष राष्ट्रवादी, अंजली मयूर थोरात नगरसेविका, गणेश पाचर्णे ,भाजप शहर उपाध्यक्ष तुषार भदाणे, भाजपा निलेश नवले, भाजप केशव लोखंडे, भाजप हुसेन शहा ,भाजप उमेश शेळके, केशव लोखंडे, आनंद पाठक जी ,अविनाश जाधव ,रेश्मा शेख भाजप, सचिन गरुडे, रश्मीर सागर ,पूजा चोंदे, महावीर कोठारी, राहील शेख ,भारती शहाणे ,भरत जोशी, वैभव जोशी, विजय नर्के ,सुदाम चव्हाण, संजोग चव्हाण, गणेश गिरे ,सागर गव्हाणे ,ओंकार ससाने, सुजाता पाटील, सना शेख, सृष्टी करंजुले, रश्मी शिरसागर, महावीर कोठारी, राजेंद्र महाजन, सागर सारंगधर, वैशाली ठुबे, कोमल भगवे ,आकाश चाकणे, संभाजी रणदिवे, सुनील गुप्ता प्रियांका कोठारी कोमल बोरा, राजश्री शिंदे ,कल्पना सातपुते आदी उपस्थित होते .


