पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
शिरुर शहरात एस के खांडरे भैय्या सराफ ॲण्ड ज्वेलर्स च्या नविन सुवर्णदालना चे उद्घाटन
भव्य अशी दुमजली इमारतीत उभे राहीले सुवर्ण दालन
शिरुर ama9
शिरुर शहरातील प्रख्यात सुवर्ण पेढी दोनशे वर्षाहुन अधिक काळ विश्वासहार्ता असलेल्या एस के खांडरे भैय्या सराफ (सराफ ॲण्ड ज्वेलर्स )या दुकानाचा दुमजली इमारतीत नव्या वास्तुत आधुनीक सुवर्णदालनाचा भव्य शुभारंभ होत असल्याची माहीती निमंत्रक शंतनुभैय्या खांडरे यांनी दिली .
दिनांक १९ फेबृवारी रोजी देशाचे प्रसिध्द उद्योगपती प्रकाशभाउ धारीवाल व दिनाभाभी प्रकाशभाउ धारीवाल यांच्या शुभहस्ते सकाळी दहा वाजता सुभाष चौक येथे होणार आहे .
गेल्या चार पिढ्यांची परंपरा असलेल्या दोनशे वर्षाहुन अधिक काळ विश्वासहार्ता असलेल्या या दुकानाचे नविन दुमजली जागेत स्थलांतर होत आहे या निमित्ताने प्रत्येक खरेदीवर आकर्षक ऑफर देण्यात आली आहे तरी सर्वांनी या दालनाच्या शुभारंभ प्रसंगी दालनास भेट द्यावी अशी विनंती खांडरे परिवाराकडुन करण्यात आली आहे


