शिरूर तालुका

शिरूर येथे दिव्यांग दिनाचा कार्यक्रम पार पडला

शिरूर ama9news वृत्तसेवा जागतिक दिव्यांग दिनाचा शिरूर येथे भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
आमदार अशोक पवार आणि प्रहार दिव्यांग क्रांती संस्था चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बापूराव काणे यांच्या अध्यक्षतेखाली व
पुणे जिल्हा अध्यक्ष महेंद्र निंबाळकर व अनिताताई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली
तालुक्यातील दिव्यांग बाधंवासाठी विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित केला होता.
यावेळी आमदार साहेब यांनी मार्गदर्शन केले
.व्यासपीठावर
पंचायत समितीचे सभापती मोनिका हरगुडे, गटविकास अधिकारी नलावडे साहेब,नायब तहसीलदार, पोलीस अधिकारी किरण उंदरे ,नगरपरिषद चे गावडे ,समाज कल्याण विभाग चे शारुक, नारायण शिंदे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा कार्यध्यक्ष बापू नवले, तालुका अध्यक्ष राहूल वाळके यशस्विनी फाऊंडेशन वेलफेअर चे सचिव नम्रता गवारे श्वेती झांबरे ,
स्पार्क मिंडा फाँऊडेंशन चे दोन महिला डॉक्टरांनी दिव्यांग बाधंवाना तपासून, नावनोंदणी केली 20 डिसेंबर ला कँप मध्ये साहित्य वाटप होणार आहे.
यावेळी तहसील कार्यालयातुन संजय गांधी विभाग, मतदार नावनोंदणी, झाली.
आयोजन ः तालुका कार्यकारिणी व शहर कार्यकारिणी
प्रहार पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ.
प्रहार संस्था शिरूर चे तालुका अध्यक्ष शरद जाधव, ज्योती गोसावी, कार्याध्यक्ष रामदास शिंदे. शिरूर शहर अध्यक्ष मनेष सोनवणे, नयना परदेशी, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय तरटे
सचिव मनोज शेलार,गणेश कचरे, आणि सर्व तालुक्यातील प्रहार दिव्यांग  कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी  बापुराव काणे आणि आमदारांनी तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रहार सेवकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button