शिरूर तालुका

आमदार ॲड अशोक पवार यांच्या विजयानंतर शिरूरमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसकडुन जल्लोष

शिरूर ama9  वृत्तसेवा 
शिरूर हवेलीचे आमदार ॲड अशोक पवार यांच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या झालेल्या निवडणुकित दणदणीत विजय मिळाल्यानंतर शिरूर येथे राष्ट्रवादी कॉग्रेस वतीने शिवसेवा मंदिरा समोर आनंदोत्सव साजरा करत जल्लोष साजरा केला . 
या वेळी शिरूर शहरअध्यक्ष मुज्जफर कुरेशी, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे , 
लिगल सेलचे  शहरअध्यक्ष ॲड रविंद्र खांडरे , सागर नरवडे ,सागर पांढरकामे , शिरूर शहर कॉग्रेस आय चे अध्यक्ष ॲड किरण आंबेकर , घोडगंगा सहकारी कारखान्याचे संचालक धरमचंद फुलफगर , जिल्हा उपाध्यक्ष संतोष भंडारी, ॲड संजय ढमढेरे,लिगल सेलचे तालुकाअध्यक्ष ॲड प्रदीप बारवकर , ॲड दिगंबर भंडारी, निलेश पवार , अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष राजुद्दीन सय्यद, कलीम सय्यदअजिम सय्य्द ,हरीश अंसारी, महिला आघाडीच्या संगिता शेवाळे,प्रियंका धोत्रे , सारिका वीरशैव, तनिष्का कर्डिले,सौदामिनी शेटे आदी उपस्थित होते . 
फोटो ओळी शिरूर येथे आमदार अशोक पवार यांच्या विजया नंतर जल्लोष साजरा करताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button