शिरूर तालुका

चार राज्याच्या निवडणुक निकालानंतर भाजपला मिळालेल्या भव्य यशा मुळे शिरूर शहरात शिरुर शहर भाजपाच्या वतीने जल्लोष

शिरूर ama9  वृत्तसेवा 
 देशातील चार  राज्यातील विधानसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर  भारतीय जनता पार्टीने मिळविलेल्या घवघवीत यशा बद्दल शिरूर येथे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंदोस्तव साजरा करण्यात आला .
यावेळी भाजपा शिरूर शिरूर शहरा च्या वतीने फटाके वाजवण्यात आले तसेच लाडू व पेढे वाटून तसेच घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला तसेच भाजपा तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे,संगठण सरचिटणीस माऊली बहिरट,  शिरूर शहर भाजप अध्यक्ष व नगरसेवक नितीन पाचर्णे ,  माजी शहरअध्यक्ष केशव लोखंडे , भाजपा अल्पसंख्याक मोर्चा युवा उपाध्यक्ष प्रितेश गादिया, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महिला उपाध्यक्ष रेश्मा  शेख, भाजपा अल्पसंख्याक पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राजु शेख, भाजपा पुणे जिल्हा ओबीसी सचिव अजित डोंगरे, शिरुर तालुका संपर्क प्रमुख बाबुराव पाचंगे, सरचिटणीस विजय ज्ञानेश्वर नर्के, उपाध्यक्ष निलेश नवले, चिटनिस राजेंद्र महाजन,  युवामोर्चा शहर अध्यक्ष उमेश शेळके, सुनिल गुप्ता, संजयजी डुबे, अल्पसंख्याक शिरूर शहर अध्यक्ष हुसेन शहा, महिला अध्यक्ष रश्मी क्षीरसागर, उपाध्यक्ष वैशाली ठूबे,सरचिटणीस अनघा पाठकजी, पुजाताई चोंधे,भाजपा अल्पसंख्याक महिला अध्यक्ष हर्षा संघवी, ओंकार ससाणे, शिवम पाठकजी, आकाश चाकणे, प्रशांत शिंदे, जयेश संघवी, राजु चोंधे, यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ओळी चार राज्यातील निवडणूक विजयानंतर शिरुर भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला . 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button