शिरूर तालुका
मराठी भाषेचे संवर्धन करणे तीचा प्रसार करणे हे सर्वाचे कर्तव्य असून दैनदिन जीवनात जास्तीजास्त मराठीचा वापर वाढवावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यानी केले .
शिरुर ama9 वृत्तसेवा
मराठी भाषेचे संवर्धन करणे तीचा प्रसार करणे हे सर्वाचे कर्तव्य असून दैनदिन जीवनात जास्तीजास्त मराठीचा वापर वाढवावा असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद यानी केले .
मराठी राजभाषादिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निबंध स्पर्धे बरोबर मराठी साहित्यीक, कलावंत ,शिक्षक व प्रसारमाध्यमातील प्रतिनिधीच्या सन्मान शिरुर मधील साई गार्डन मंगल कार्यालयात करण्यात आला .
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड रविंद्र गारुडकर , तालुकाध्यक्ष कैलास नरके , शिरुर प्रवाशी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे , साहित्यीका सरला औटी , प्रा. डॉ . बाळकृष्ण लळित ,ॲड . आदित्य मैड ,ॲड स्वप्निल माळवे ,रवी लेंडे आदीसह परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते .
यावेळी बोलताना सय्यद म्हणाले की ज्यानी आपल्या कामातून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यरत आहे असा परिसरातील व्यक्तींच्या सन्मान मनसेचा वतीने करण्यात आला असून भविष्यात ही विविध उपक्रमाचे आयोजन करणार आहे .
निबंध स्पर्धा बक्षिस विजेते – सारा सईद सय्यद ,श्रावणी नवनाथ घेगडे ,गायत्री रवींद्र सरडे , शृती वैभव उगले , ईश्वरी ज्ञानेश्वर पवार , साक्षी योगेश खोमणे या बक्षिस विजेत्यांच्या व खालील कलावंत व साहित्यीकाच्या सन्मान सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला .
कलाक्षेत्र -दीपक घारु, सुभाष कुरुंदळे , प्रतीक्षा बारवकर ,अमृतेश झांबरे , भाउसाहेब विरोळे ,
संगीतक्षेत्र – राम महामुनी , संतोष मंडलकर , श्रीहरि मेंदरकर , अनघा पाठकजी , योगेश पंदरकर ,सौरभ मास्तोळी , निलम सोनवणे ,
साहित्यिक 6 पुरस्कार कमलबाई तुकाराम बारवकर यांच्या हस्ते प्रा.बाळकृष्ण लळीत,शंकर नऱ्हे, कुंडलिक कदम,सुनिता भोसले, सरला आवटी, सचिन बेंडभर,
प्रा. बाळकृष्ण लळीत व सरला औटी यांच्या हस्ते 17 पत्रकाराना पुरस्कार नितीन बारवकर, सतीश धुमाळ, अभिजीत आंबेकर, धर्मा मैड,संतोष शिंदे, अनिल सोनवणे, हेमंत चापूडे, प्रमोद लांडे, युनूस तांबोळी, बाबा इनामदार, शोभा परदेशी, भगवान श्रीमंदिलकर,विजय ढमढेरे, अर्जुन बढे, बबन वाघमारे, रुपेश चापुडे, रविंद्र खुडे,
कला क्षेत्र कमलबाई तुकाराम बारवकर यांच्या हस्ते पुढील पुरस्कार देण्यात आले -दीपक घारू, सुभाष कुरुंदळे, प्रतिक्षा बारवकर,
तर संगीत क्षेत्रातील कामागिरी बद्दल रविंद्र उर्फ बापू सानप, राजेंद्र लोळगे यांच्या हस्ते :- संतोष मंडळकर, श्रीराम महामुनी, योगेश पंधरकर, सौरभ मास्तोळी, निलम सोनवणे,अतुल पाठकजी यांना देण्यात आले.
शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल छाया भुकन, शितल जाधव, शैला खरसे, गेनू शिंदे,सुरेखा साळुंके, मनिषा बत्ते, देशपांडे, अंजुम पठाण, सुभाष बनकर, राजेंद्र मोरे, साधना शितोळे, निशा कोल्हे, नानाभाऊ गावडे, सुभाष चौधरी, दीपक बनकर, विवेक घोडेराव, हरिभाऊ भुसारे, मयुरेश मास्तोळी,
नितिन घावटे, नॅन्सी पायस,ज्योती मुळे,अश्विनी घारू,दिलीप शिंदे, सुमित्रा बांगर,अनिल तांबोळी,विनायक म्हसवडे या शिक्षकांना देण्यात आला. 5 ते 7 वी मराठी असे आमची माय बोली या निंबधासाठी प्रथम क्रमांक सय्यद सारा सईद शिरूर, द्वितीय क्रमांक श्रावणी नवनाथ घेगडे शिरूर, तृतीय क्रमांक गायत्री रविंद्र सरडे बाभुळसर, शिरूर,
8 ते 10वी प्रथम क्रमांक श्रुती वैभव उगले, द्वितीय क्रमांक ईश्वरी ज्ञानेश्वर पवार, तृतीय साक्षी योगेश खोमणे
11 ते 12 प्रथम क्रमांक आकाश बालाजी जमादार, द्वितीय क्रमांक पायल बापूसाहेब खेडकर, तृतीय क्रमांक अंकिता अंकुश डांबे,
वरिष्ठ महाविद्यालय प्रथम क्रमांक हर्षदा सुरेश कारखिले, द्वितीय क्रमांक भावना भाऊसाहेब बांदल, तृतीय क्रमांक ओमकार देविदास वाळुंज या पुरस्कार देऊन गौवरविण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिबूब सय्यद यांनी केले तर आलेल्या मान्यवरांचे स्वागत अनिल बांडे व आदित्य मैड यांनी केले,आभार रवि लेंडे यांनी मानले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बारवकर व साधना शितोळे यांनी केले
यावेळी मराठीतील चित्रपटगीत गायनाचा कार्यक्रम झाला त्यास उस्फूर्त प्रतिसाद मिळाला .




