राजकीयशिरूर तालुका

शिरूर तालुका शिवसेना उबाठा च्या वतीने आंदोलन

शिरूर प्रतिनिधी

 

पहेलगाम येथे भारतीयांना मुला बाळांत देखत पाकिस्तानने अतिरेक्यांकडून गोळ्या घालून ठार केले असताना मात्र मोदी सरकार भारत पाकिस्तान मॅच खेळवत आहे एकीकडे सिन्दुर युद्ध दाखवत आहे या केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिका विरोधात पंतप्रधान कार्यालयाला कुंकू ,बांगड्या,साडीचा आहेर शिरूर तालुका शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पाठवून तळेगाव ढमढरे येथे केंद्र सरकारचा निषेध करीत आंदोलन करण्यात 

 

 

70839ce6-4839-4b84-bac6-36f3182a5ec6

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख पोपटराव शेलार, महिला आघाडी जिल्हा प्रमुख पूनमताई पोतले, उप तालुका प्रमुख कौस्तुभ होळकर, राहुल शिंदे,विभाग प्रमुख (तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट) भिमराव कुदळे, समन्वयक (जिल्हा परिषद गट) अमोल हरगुडे, गणेश शिवले
उप जिल्हा प्रमुख (महिला आघाडी) शैलजाताई दुर्गे
तालुका प्रमुख महिला आघाडी चेतनाताई ढमढेरे, शिवसेना महिला आघाडी – अर्चनाताई डफळ
अभिजित चव्हाण, बाळासाहेब दाते, ओंकार जवक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button