पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक

शिरुर मध्ये गायीच्या वासराला दिले जिवदान

 शिरुर
शिरुर शहरातील स्टेट बॅंक कॉलनी येथील नाल्यात दोन दिवसापासुन अडकलेल्या गायीच्या वासराला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनमुळे जिवदान मिळाले असुन या नाल्यातुन सुखरुपपणे या वासराला बाहेर काढण्यात या कार्यकर्त्यांना यश आले.
स्टेट बॅंक कॉलनी येथील नाल्यात वासरु पडल्याचा फोन बजरंग दलाचे अजिंक्य तारु यांना आला त्या नंतर अजिंक्य  तारु ,आकाश चाकणे ,आतीश गायकवाड ,राजेंद्र महाजन यांनी स्टेट बॅंक कॉलनी येथील नाल्यात जाउन त्या वासराला  उचलुन बाहेर काढले व त्याची सुखरुप सुटका केली हे वासरु दोन दिवसापासुन नाल्यात होते
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या मदत कार्यामुळे
गायीचे वासरु नाल्यात अडकले होते ते उचलुन काढले व प्राण वाचवुन वर काढुन मुक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button