पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

शिरुर शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रचारात धरला जोर

शहरातील उपननगर विठ्ठलनगर स्टेट बॅंक कॉलनी परिसरात पदयात्रा

  • शिरुर ama9
राज्यातील विधानसभा निवडणुका
जाहीर झाल्यानंतर शिरुर हवेली मध्ये प्रचाराने जोर धरला असुन शिरुर हवेली चे विद्यमान आमदार अशोक पवार यांना महाविकास आघाडी कडुन उमेदवारी निश्चीत असल्याने राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विविध भागात प्रचार सुरु केला आहे .
शहरातील विठ्ठलनगर ,स्टेट बॅंक कॉलनी आदी परिसरात पदाधिकारी  व कार्यकर्ते यांनी अशोक पवार यांनी पाच वर्ष केलेल्या कामाची माहीती पत्रक नागरिकांना देउन मतदान करण्याची विनंती मतदारांना करताना दिसत आहे .
या वेळी शिरुर शहर राष्ट्रवादी शहर अध्यक्ष मुज्जफर कुरेशी ,खरेदी विक्री संघाचे संचालक सुरेश पाचर्णे ,शिवरत्न प्रतिष्ठाणचे कार्याध्यक्ष योगेशभैय्या पवार ,सामाजीक कार्यकर्ते सुरेशबाप्पु चव्हाण ,राष्ट्रवादी व्यापारी आघाडीचे प्रमुख संतोष थेउरकर ,माजी नगरसेवक निलेश लटांबळे , शिरुर शहर महिला शहर अध्यक्षा डॉ स्मिता कवाद,राणी कर्डिले  ,अल्पसंख्यांकचे तालुका अध्यक्ष राजुद्दीन सय्यद ,समता परिषदेचे किरण बनकर ,दादासाहेब भुजबळ ,सलमान पठाण आदी उपस्थित होते .
विठ्ठल नगर येथील विठ्ठल रुक्मीणी मंदीरात प्रचाराचा नारळ फोडुन सुरवात झाली यात नागरिकांचा सहभाग महत्वाचा होता पदयात्रेला या भागात चांगला प्रतिसाद मिळाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button