पुणे जिल्हाशिरूर तालुकासामाजिक
शिरुर मध्ये मराठा संघर्ष योध्दे मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत
मराठा क्रांती मोर्चाच्या वतिने स्वागत

शिरुर ama9
मराठा संघर्ष योध्दे मनोज जरांगे पाटील हे पुण्या कडे जात असताना दिनांक १ ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता शिरुर शहराच्या बाहेरुन जाणाऱ्या महामार्गावर ऑक्सी गोल्ड या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतिने त्यांचे स्वागत करण्यात आले .
मनोज जरांगे पाटील यांचा एक ऑगस्ट रोजी वाढदिवस होता त्याचे औचित्य साधत मराठा क्रांती मोर्चाच्या वतिने त्यांच्या सन्मान करत विट्ठल रुक्मीणीची मुर्ती देण्यात आली या वेळी मोठ्या प्रमाणात मराठा बांधव उपस्थित होते .
ú
मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हा समन्वयक संभाजी कर्डिले ,रमेश दसगुडे ,रुपेश घाडगे ,सुनील जाधव, महेंद्र येवले, स्वप्नील रेड्डी संपत दसगुडे, अविनाश जाधव, विश्वजित जाधव ,कुणाल काळे विश्व पतंगे, अविनाश जाधव, सुनील इंदलकर,तुषार घावटे,योगेश कदम आदी उपस्थित होते .


