शिरूर तालुका
सेवापुर्ती निमित्त शिरूर येथे प्रा . विलास आंबेकर यांचा नागरी समितीच्या वतिने मानपत्र प्रदान सोहळा
शिरुर ama9news वृत्तसेवा
शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सेवानिवृत्त शिक्षक विलास बापूराव आंबेकर याच्या मानपत्र देवून शनिवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आंबेकर मळा शिरुर येथे करण्यात येणार आहे .
या वेळी प्रसिध्द उद्योगपती व नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारीवाल ,आमदार ॲड अशोक पवार ,आमदार निलेश लंके, शिरुर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा ,सचिव नंदकुमार निकम ,प्राचार्य डॉ .के .सी मोहिते ,अर्चनाबहेनजी यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रा .विलास आंबेकर सत्कार समितीचे प्रा . सतीश धुमाळ यांनी दिली .



