पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका

आमदार अशोक पवार उद्या भरणार उमेदवारी अर्ज

प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भरणार अर्ज

शिरुर ama9 

 

 

शिरुर हवेली विधानसभा मतदार संघातुन महाविकास आघाडीचे उमेदवार राष्टवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान आमदार ॲड अशोक पवार हे  दिनांक २४
रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत .

 

 

दिनांक २४ रोजी गुरुपृष्मृत योग असल्याने चांगला मुहर्त असुन याचे औचित्य साधत पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत या उमेदवारी अर्ज दाखल करण्या साठी खासदार सुप्रिया सुळे व खासदार डॉ. अमोल कोल्हे , खासदार निलेश लंके आणि उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत. या वेळी पवार हे मोठे शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता असुन हजारो समर्थक व कार्यकर्ते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येणार आहेत .

बाजार समितीतील छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालुन सकाळी ९ .३० वाजता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅली निघणार आहे .

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button