पुणे जिल्हाराजकीयशिरूर तालुका
शिरूर हवेलीचा लाल दिव्याचा बॅकलॉग भरून द्या . डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी
आष्टापूर येथील सभेत अमोल कोल्हे यांची जयंत पाटलांकडे मागणी

शिरुर ama9
शिरूर हवेलीचा लाल दिव्याचा बॅकलॉग भरून द्या . डॉ. अमोल कोल्हे यांची मागणी
आष्टापूर येथील सभेत अमोल कोल्हे यांची जयंत पाटलांकडे मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्यात आली असून यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शिरूर हवेली मतदारसंघातील आष्टापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सभा घेण्यात आली, यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक, खासदार अमोल कोल्हे यांनी जयंत पाटील यांच्यासमोर शिरूर हवेलीचा लाल दिव्याचा बॅकलॉग भरून काढण्याची मागणी केली, कारण शरद पवार साहेबांनी शब्द दिलाय असे म्हणत कोल्हे यांनी अशोक पवार यांना लाल दिव्याची अपेक्षा व्यक्त केली
त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास शिरूर हवेली मतदारसंघाला लाल दिवा मिळणार असल्याच्या चर्चा मतदारसंघात सुरू झाले आहे


